🧘 पूर्णपणे मोफत ऑनलाइन योगसाधना

14 दिवसीय
मोफत योगसाधना वर्ग

योगाची सुरुवात करण्यासाठी स्वतःला 14 दिवस द्या. घरबसल्या लाईव्ह योगसाधनेचा अनुभव घ्या आणि नियमित योगाभ्यासाची सुंदर सुरुवात करा.

वर्गाच्या तारखा 9 सप्टेंबर – 22 सप्टेंबर
वर्गाचा प्रकार लाईव्ह ऑनलाइन
मोफत वर्गासाठी नोंदणी करा
नोंदणीसाठी खालील माहिती भरा.
नोंदणी केल्यानंतर तुमच्याई ई-मेलवरआणि WhatsApp वर पुढील सूचना पाठवल्या जातील.
योगसाधना
14 दिवस योगसाधना स्वतःसाठी रोज एक तास
14 दिवस मोफत योगसाधना
2 बॅच सकाळ आणि संध्याकाळ
ऑनलाइन घरबसल्या सहभागी व्हा
योगसाधनेची सुरुवात

14 दिवस स्वतःसाठी द्या.

व्यस्त दैनंदिन जीवनातून दररोज एक तास स्वतःसाठी काढा. आसन, प्राणायाम आणि योगसाधनेच्या माध्यमातून शरीर आणि मनाकडे अधिक जागरूकतेने बघायला सुरुवात करा.

तुमच्या सोयीची वेळ निवडा

तुमची योगसाधना बॅच

14 दिवसांसाठी तुमच्यासाठी सोयीची एक बॅच निवडा.

🌅 सकाळची बॅच

मोफत
6:00 – 7:00

दिवसाची सुरुवात योगसाधना आणि सकारात्मक ऊर्जेसह करा.

लाईव्ह वर्ग ऑनलाइन 14 दिवस

🌙 संध्याकाळची बॅच

मोफत
6:00 – 7:00

दिवसभरानंतर शरीर आणि मनासाठी योगसाधनेचा वेळ द्या.

लाईव्ह वर्ग ऑनलाइन 14 दिवस
सुरुवात अगदी सोपी आहे

हा वर्ग कसा सुरू करायचा?

नोंदणीपासून लाईव्ह वर्गापर्यंत तुमचा संपूर्ण प्रवास.

1

मोफत नोंदणी करा

तुमचे पूर्ण नाव, WhatsApp क्रमांक आणि ई-मेल भरून नोंदणी करा.

2

नोंदणीनंतर Checkout पूर्ण करा.

Checkout पूर्ण झाल्यानंतर मोफत योगवर्गाची माहिती समोर येईल. त्याखाली WhatsApp वर जॉईन होण्यासाठीचे बटण मिळेल त्यावर क्लिक करा.

3

वर्गात सहभागी व्हा

तुमच्या WhatsApp वर वर्गाची लिंक आणि इतर सर्व माहिती पाठवली जाईल, त्या लिंक वरून वर्ग जॉईन करा.

नोंदणी केल्यानंतर

पुढे नेमके काय होईल?

1

नोंदणी

तुमची माहिती भरा.

2

WhatsApp

वर्गासाठीची लिंक मिळवा.

3

Click on the link

वर्गात सहभागी व्हा.

4

आरोग्य

आपल्या आरोग्यदायी जीवनाची सुरुवात करा.

14 दिवसांचा अनुभव

14 दिवसांच्या योगसाधनेत काय अनुभवता येईल?

नियमित योगसाधनेमुळे शरीराची हालचाल, श्वास आणि मनाकडे अधिक जागरूकतेने पाहण्याची सुरुवात होते.

योग

शरीर आणि मनाची सजगता

ध्यान

मनःशांती

योगसाधना

ऊर्जा आणि एकाग्रता

योग

रोगप्रतिकार शक्तीत वाढ

समतोल

शरीर आणि मनाचा समतोल

योगमंत्र योग मार्गदर्शक
तुमचा योग मार्गदर्शक

तुमच्या योगप्रवासासाठी योग्य मार्गदर्शन

नमस्कार! मी शुभम बत्तासे, योग विषयातील पदव्युत्तर शिक्षणासोबतच मला ४+ वर्षांचा योग अध्यापनाचा अनुभव आहे. विविध योग अभ्यासक्रम, वर्ग, कार्यशाळा आणि उपक्रमांच्या माध्यमातून अनेकांना योगाशी जोडण्याचा अनुभव मला मिळाला आहे. माझा उद्देश आहे मराठी भाषेतून सोप्या, शास्त्रीय आणि प्रभावी पद्धतीने योग सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे.

योगमंत्र योगालयमध्ये हा योग प्रवास सोपा, समजण्यासारखा आणि नियमितपणे करता येईल अशा पद्धतीने करण्यावर भर आहे.

  • सोप्या मराठी भाषेत मार्गदर्शन
  • नवीन साधकांसाठी अनुकूल
  • आसन आणि प्राणायामाचा सराव
  • योग्य पद्धतीने योगसाधनेवर भर
मोफत वर्गात सहभागी व्हा →
योगमंत्र योगालय

हा वर्ग तुमच्यासाठी का?

🧘

नवीन साधकांसाठी अनुकूल

योगाची सुरुवात करणाऱ्यांनाही समजेल अशा पद्धतीने सराव.

🏠

घरबसल्या योगसाधना

ऑनलाइन लाईव्ह वर्गामुळे आपल्या सोयीच्या ठिकाणाहून सहभागी व्हा.

🌿

सातत्याची सुरुवात

सलग 14 दिवस योगासाठी वेळ देऊन नियमित सरावाची सुरुवात करा.

साधकांचे अनुभव

साधक काय म्हणतात?

★★★★★

“आजच्या वर्गात खूप छान शिकवले. ओंकारचा अभ्यास खूप छान शिकवला. प्राणायामाचा सराव कसा करावा तेही छान शिकवले. खूप आभार.”

— विजया नाईक
★★★★★

"नमस्कार सर, योग साधना वर्ग खूप छान, सुंदर आणि समजेल अशा प्रकारे मांडला. त्याबद्दल धन्यवाद व सरांना आणि मॅडम यांना खूप धन्यवाद.”

— राजेंद्र वाघ
★★★★★

“आजच्या वर्गात खूप छान शिकवले. ओंकारचा अभ्यास खूप छान शिकवला. प्राणायामाचा सराव कसा करावा तेही छान शिकवले. खूप आभार.”

— विशाल पाटील.
तुमचे प्रश्न

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

होय. हा 14 दिवसीय योगसाधना वर्ग मोफत आहे. नोंदणीसाठी कोणतेही शुल्क नाही.
होय. योगाची सुरुवात करणाऱ्या साधकांसाठीही हा वर्ग समजण्यास सोपा ठेवण्यात येईल.
सकाळची बॅच सकाळी 6:00 ते 7:00 आणि संध्याकाळची बॅच संध्याकाळी 6:00 ते 7:00 आहे.
नोंदणीनंतर WhatsApp आणि ई मेल वर सर्व माहिती पाठविण्यात येईल.
वर्गाची लिंक ई-मेलवर आणि WhatsApp वर मिळेल.
तुम्ही सकाळी 6:00 ते 7:00 किंवा संध्याकाळी 6:00 ते 7:00 यापैकी तुमच्यासाठी सोयीची बॅच निवडू शकता.

तुमच्या योगसाधनेची सुरुवात आजच करा.

9 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या 14 दिवसीय मोफत योगसाधना वर्गात सहभागी व्हा.

मोफत नोंदणी करा →
Scroll to Top