योगमंत्र योगालय

तुमच्या सोयीनुसार योगाभ्यासाची सुरुवात करा

तुमच्या वेळेनुसार योग्य बॅच निवडा आणि आपल्या गरजेनुसार Membership Plan निवडून नियमित ऑनलाइन योगाभ्यास सुरू करा.

तुमच्या सोयीची बॅच निवडा

सकाळच्या किंवा संध्याकाळच्या उपलब्ध बॅचमधून तुमच्या दैनंदिन वेळापत्रकाला योग्य वेळ निवडा.

☀️

सकाळच्या बॅचेस

दिवसाची सुरुवात योगाने करा

6:00 AMMorning
7:00 AMMorning
🌙

संध्याकाळच्या बॅचेस

दिवसभरानंतर योगासाठी वेळ द्या

5:00 PMEvening
6:00 PMEvening
7:00 PMEvening

तुमच्यासाठी योग्य सदस्यत्व निवडा

अधिक काळ नियमित योगाभ्यास करा आणि अधिक बचत मिळवा.

1 महिना
₹900
₹599
33% OFF Save ₹300
  • Online Live Yoga Classes
  • सकाळच्या 2 बॅचेस
  • संध्याकाळच्या 3 बॅचेस
  • योगासने • प्राणायाम • ध्यान
  • योगनिद्रा
आजच सहभागी व्हा
3 महिने
₹2,700
₹1,599
40% OFF Save ₹1100
  • Online Live Yoga Classes
  • सकाळच्या 2 बॅचेस
  • संध्याकाळच्या 3 बॅचेस
  • योगासने • प्राणायाम • ध्यान
  • योगनिद्रा
आजच सहभागी व्हा

प्रत्येक सदस्यत्वामध्ये

योगाभ्यासाच्या विविध अंगांचा समावेश करून अधिक संतुलित आणि निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करा.

🧘 योगासने
🌿 प्राणायाम
🧘‍♂️ ध्यान
😌 योगनिद्रा

योगाच्या प्रवासाला आजच सुरुवात करा

तुमची सोयीची बॅच आणि Membership Plan निवडण्यासाठी पुढे जा.

आजच योग वर्गामध्ये सहभागी व्हा
Scroll to Top