योगमंत्र योगालयासोबत घरबसल्या नियमित योगसाधनेची सुरुवात करा.
अनुभवी मार्गदर्शनासह ऑनलाइन योग वर्गांमध्ये योगासने, प्राणायाम, ध्यान आणि योगनिद्रा यांचा नियमित सराव करून शरीर, मन आणि जीवनशैली अधिक निरोगी व संतुलित बनवण्याचा प्रयत्न करा.
✓ सोमवार ते शनिवार ऑनलाइन योग वर्ग
✓ सकाळच्या 3 आणि संध्याकाळच्या 3 बॅचेस
✓ लवचिक वर्ग वेळा
✓ योगासने, प्राणायाम, ध्यान आणि योगनिद्रा
✓ अनुभवी मार्गदर्शन
✓ घरबसल्या सहभागी होण्याची सुविधा


Reviews
There are no reviews yet.