Sale!

ऑनलाइन योग वर्ग

Price range: ₹599.00 through ₹2,999.00

घरबसल्या अनुभवी मार्गदर्शनासह ऑनलाइन योगसाधना करा आणि आपल्या शरीर, मन व जीवनशैलीच्या आरोग्याची काळजी घ्या.

🕐 सकाळी 6:00, 7:00 आणि 8:00
🌙 संध्याकाळी 5:00, 6:00 आणि 7:00
📅 सोमवार ते शनिवार

SKU: ON YG CL Category:

योगमंत्र योगालयासोबत घरबसल्या नियमित योगसाधनेची सुरुवात करा.

अनुभवी मार्गदर्शनासह ऑनलाइन योग वर्गांमध्ये योगासने, प्राणायाम, ध्यान आणि योगनिद्रा यांचा नियमित सराव करून शरीर, मन आणि जीवनशैली अधिक निरोगी व संतुलित बनवण्याचा प्रयत्न करा.

✓ सोमवार ते शनिवार ऑनलाइन योग वर्ग
✓ सकाळच्या 3 आणि संध्याकाळच्या 3 बॅचेस
✓ लवचिक वर्ग वेळा
✓ योगासने, प्राणायाम, ध्यान आणि योगनिद्रा
✓ अनुभवी मार्गदर्शन
✓ घरबसल्या सहभागी होण्याची सुविधा

बॅचची वेळ

5:00–6:00 AM, 6:00–7:00 AM, 7:00–8:00 AM, 5:00–6:00 PM, 6:00–7:00 PM, 7:00–8:00 PM

मेंबरशिप

₹599 / 1 महिना, ₹1599 / 3 महिने, ₹2999 / 6 महिने

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ऑनलाइन योग वर्ग”

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top